कणकवली: कसवणात उबाठाला धक्का; सरपंच मिलिंद सप्रेंचा कणकवलीत पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
Kankavli, Sindhudurg | Jul 6, 2025
कणकवली तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सप्रे व सहकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग...