श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शाहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 'हिंद-दि-चादर' (Hind di Chadar) या अभियानाची ग्रामीण रुग्णालय देवगड येथे आज पासून सुरुवात.
106 views | Sindhudurg, Maharashtra | Feb 10, 2026 या अभियानांतर्गत खालील उपक्रम प्रामुख्याने घेण्यात येतील. १. आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन (Health Camps) यामध्ये प्रामुख्याने मोफत रक्तदाब (BP), मधुमेह (Diabetes), आणि इतर असंसर्गजन्य रोगांची (NCD) तपासणी करणे. गरजूंना जागेवरच औषधोपचार पुरवणे. २. विशेषज्ञ डॉक्टरांची सेवा (Specialist Services) ३. लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय ४. आयुष्मान भारत कार्ड व इतर योजना आयुष्मान भारत (PM-JAY) आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या कार्डचे वाटप किंवा नोंदणी सुलभ करणे.