काटोल: कोंढाळी येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Katol, Nagpur | Jul 1, 2026 कोंढाळी येथे अमली पदार्थाचे सेवन करणारे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अजगर खा युसुफ खा पठाण हा पोलिसांना चिलमित अमली पदार्थ भरून त्याचे सेवन करताना मिळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.