परतूर: गोळेगाव सह परतुर तालुक्यात खरीप पिके धोक्यात
Partur, Jalna | Aug 30, 2026 आज दिनांक 30 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील गोळेगाव सह तालुक्यात खरीप पिके धोक्यात सापडली आहे, मागील बऱ्याच दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपात पेरलेल्या सोयाबीन मका तूर कपाशी आदी पिके धोक्यात सापडली आहे, पावसा अभावी ही पिके धोक्यात सापडली आहे, त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.