Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: महत्त्वाचे! बांधकाम कामगारांनो सावधान: नोंदणी आणि योजना पूर्णपणे मोफत!

Umred, Nagpur | Jun 2, 2026
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व सेवा (नोंदणी, नूतनीकरण आणि योजनांचे लाभ) पूर्णपणे **निःशुल्क** आहेत. यासाठी कोणत्याही एजंट किंवा दलालाची गरज नाही.योजनांचा लाभ थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा होतो.कोणत्याही मध्यस्थाला पैसे देऊ नका.