कामठी: जुनी कामठी पोलिसांची मोठी कारवाई; गोवंश तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त!
Kamptee, Nagpur | May 21, 2026 जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशावर क्रूरतेने वागणूक देऊन त्यांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ८०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीचे नाव:** मोहतसीम कमाल वल्द मोहम्मद मुस्ताक असे सांगण्यात आले आहे