MPSC आंदोलनात चिमुकलीचा माणुसकीचा झरा! विद्यार्थ्यांना पाणी वाटून जिंकली मनं
पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात एका चिमुकलीने पाणी वाटप करत माणुसकीचे दर्शन घडवले. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांना पाणी देतानाचा तिचा हा हृदयस्पर्शी क्षण सोशल मीडियावर चर्चेत आहे.
@rohit_rajendra_pawar @rohit_rajendra_pawar_speaks @rohitpawarspeaks
#MPSC #MPSCAandolan #Pune #MPSCStudents #Humanity Kindness Heartwarming PuneNews MaharashtraNews ViralVideo StudentProtest
Pune City, Pune | Oct 11, 2026