उमरेड: नागपूर ग्रामीण पोलिसांची जुगार अडड्यावर कारवाई; ३ गुन्हे दाखल, ४,०२० रुपयांचा माल जप्त
Umred, Nagpur | May 20, 2026 **पाचगाव पोलीस स्टेशनच्या** पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मौजा पाचगाव वार्ड क्र. ०४, दिक्षु मोबाईल शॉपजवळ येथे छापा टाकला. या कारवाईत सट्टापट्टीचा जुगार चालवताना आरोपी **रूपेश गेंदलाल सेलोकर याला रंगेहात पकडण्यात आले.आरोपीकडून सट्टापट्टीचे कागद, पेन आणि नगदी ३,००० रुपये असा एकूण **३,००५ रुपयांचा माल जप्त** करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध पाचगाव पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.