घरफोडी न करता घरातून चोरी करणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात!
करवीर तालुक्यातील उचगाव येथील मणेरमळा परिसरात घरातून सोन्याची चेन व अंगठी चोरीला गेल्याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत संशयिताला ताब्यात घेतले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत ₹३,२५,६७० आहे.
🔍 गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचा तपास सुरूच!
#KolhapurPolice #CrimeDetection #Kolhapur
7 views | Kolhapur, Maharashtra | Oct 31, 2026