धुळे: पाच लाखांसाठी सासर कडील मंडळींकडून धुळे येथील २८ वर्षिय विवाहितेचा छळ चाळीसगाव रोड पोलीसात नोंद
Dhule, Dhule | Aug 30, 2024 पाच लाखांसाठी मालेगाव येथील सासर कडिल मंडळींकडून धुळे येथील २८ वर्षिय विवाहितेचा छळ केला गेल्याची घटना घडली आहे. अशी माहिती ३० ऑगस्ट शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान चाळीसगाव रोड पोलीसांनी दिली आहे . मिळालेल्या माहितीनुसार २७/४/२०१५ चे एक वर्ष नंतर ते २०/५/२०२४दरम्यान वेळोवेळी माहेरून गॅरेज टाकण्यासाठी पाच लाख रुपये आणावे मागणी करत 28 वर्षे विवाहितेचा सासरकडील मंडळींकडून छळ केल्या गेला. या हाताभुक्क्यांनी मारहाण केली गेली धमकवले गेले.या बाबत २८ वर्षिय विवाहितेने शहरातील १०० फुट