धुळे: तहसिल कार्यालयातून पकडलेले ट्रॅक्टर चोरी, धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Aug 30, 2024 धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातून चोरट्यांनी एमएच १८ बीएक्स क्रमांकाचे ट्रॅक्टर लंपास केले. त्यांची किंमत अडीच लाख रूपये इतकी आहे. ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी धुळे ग्रामीण तहसील कार्यालयाचे प्रकाश सोझे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसात संशयीत योगेश सुभाष आहे कोळी याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश देवरे करीत आहे