भविष्यातील भारत घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी योग्य माहिती, संवाद आणि मार्गदर्शनाची गरज आहे.
नवी मुंबई पोलीस ‘कॅम्पस कनेक्ट’च्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचत, व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश देत आहेत. कारण योग्य वेळी मिळालेली जाणीव आयुष्याला नवी वाट दाखवू शकते. 🌱
सजग विद्यार्थी, सक्षम समाज आणि सुरक्षित उद्याची वाटचाल!
.
.
📞 हेल्पलाईन क्रमांक: 1933
📲 अनामिक तक्रारीसाठी: 88-28-112-112
.
.
#navimumbaipolice #campusconnect #drugawareness #drugfreenavimumbai #saynotodrugs
12 views | Thane, Maharashtra | Aug 13, 2026