कामठी: कामठीत अवैध देशी दारूसाठ्यावर पोलिसांची धाड; आरोपी अटक
Kamptee, Nagpur | May 30, 2026 जुनी कामठी पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमलीबाग शाळेच्या कंपाऊंड वॉलसमोर छापा टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. **सुरज भैय्यालाल केराम** (वय ३६ वर्षे, रा. चित्तरंजन नगर, कामठी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.