बदनापूर: कृषी विज्ञान केंद्र येथे आमदार नारायण कुचे यांनी नैसर्गिक शेती विषयी केले उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Badnapur, Jalna | Jun 20, 2026 आज दिनांक 20 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर शहरात असलेल्या कृषी विज्ञान केंद्र येथे नैसर्गिक शेती विषयी उपस्थित शेतकऱ्यांना व मतदार संघातून आलेल्या शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करत नैसर्गिक शेती विषयी मोलाचे सल्ला दिला आहे, याप्रसंगी मतदारसंघातून आलेले शेतकरी कृषी विज्ञान केंद्राचे प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.