उमरेड: उमरेड येथे दारू विक्री करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Apr 7, 2026 दारूबंदी कायदा अंतर्गत उमरेड पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून वंश तांबे वय 25 वर्षे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उमरेड प्रमाणे इतरही पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कार्यवाही करण्यात आली असून 7110 मिली लिटर देशी दारू किंमत 2160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे