परतूर: आंबा गाव परिसरामध्ये बोगस बंधारे बांधल्याचा भीमराव काळदाते यांचा आरोप
Partur, Jalna | Aug 31, 2026 आज दिनांक 31 ऑगस्ट 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील आंबा येथे सामाजिक कार्यकर्ते व रहिवासी असलेले भीमराव काळदाते यांनी आरोप केला आहे की संबंधित प्रशासनाकडून त्यांच्या गाव परिसरामध्ये मागच्या वर्षी काही बंधारे बांधण्यात आले आहे मात्र हे बंधारे नैसर्गिक ओढे,नाले या ठिकाणी बांधण्यात आले असून अगोदर कृतीम नाले बनवण्यात आले व त्यामध्ये हे बंधारे बांधण्यात आले त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा आभार संबंधित ठेकेदारांनी केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.