श्रीरामपूर शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या एकाला श्री रामेश्वर पोलीस ठाण्यातील आढळून आल्याने अटक करण्यात आले असून त्याचे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.
श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातून हद्दपार असलेला व्यक्ती शहरात मिळून आल्याने अटक शहर पोलिसांची कारवाई - Shrirampur News