महाड: रायगडच्या शिवारात नागली नाचणीचा बाज वाढतोय
Mahad, Raigad | May 29, 2026 रायगड जिल्ह्यात एकेकाळी भातानंतर मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे नागली नाचणी पीक पुन्हा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरू लागले आहे मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी असल्याने मागील दोन दशका ंत या पिकाचे क्षेत्र घटले होते मात्र 20 28 नंतर साकस आहार म्हणून नागलीला म्हणजेच नाचणीला वाढती मागणी मिळून लागल्याने आणि कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे या पिकाच्या लागवडीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे.