सक्करदरा लेक गार्डनमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य प्रतापगडाच्या प्रतिकृतीतील काही मावळ्यांच्या मूर्ती आणि साहित्याची चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे.
सक्करदरा लेक गार्डनमधील प्रतापगडाच्या प्रतिकृतीतून मावळ्यांच्या मूर्ती आणि साहित्य चोरीला गेल्याची घटना समोर आली. शिवरायांचा इतिहास जपण्याची जबाबदारी आपलीही आहे. 🚩
सक्करदरा, प्रतापगड, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, नागपूर बातमी
#Nagpur #Sakkardara #Pratapgad #ShivajiMaharaj #nagpurcity❤️ I