सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 29 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Mar 29, 2026 हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 28 मार्च रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे अशापितांची आरोपी परेल घेण्यात आली. सावनेर उपविभागातील पोलीस स्टेशन सावनेर येथे 29 आरोपी त्यांची आरोपी परीट घेण्यात आली