Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

महाड: पाणीटंचाईतही गांधारी ठरतेय 'जीवनदायिनी'

Mahad, Raigad | Jun 4, 2026
राज्यातील अनेक भागांमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना रायगड विभागातील अनेक गावांसाठी मात्र गांधारी नदी जीवनदायिनी ठरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या नदीला झालेले सिमेंट काँक्रीटचे बंधारे. कोथुर्डे धरणातील पाणीसाठा जवळपास संपुष्टात आला असतानाही मे महिन्याच्या अखेरपर्यंत गांधारी नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाड: पाणीटंचाईतही गांधारी ठरतेय 'जीवनदायिनी' - Mahad News