Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: नोकरी मिळेपर्यंत काम बंद पाडू; आक्रमक शेतकऱ्यांचे माजी आमदार सुधीर पारवे यांना निवेदन

Umred, Nagpur | May 2, 2026
वेकोलि प्रशासनाकडून मौजा गणपावली, बोपेश्वर, कटारा आणि कानव्हा येथील १२६ शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र, या शेतकऱ्यांना अद्याप नोकरीचा कोणताही प्रस्ताव न देताच जमिनीवर जेसीबीद्वारे काम सुरू करण्यात आले आहे. या अन्यायाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी माजी आमदार **सुधीर पारवे** यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या.