कामठी: रामकृष्ण सोसायटी येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन
Kamptee, Nagpur | Apr 23, 2026 रामकृष्ण सोसायटी येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न होत आहे येथे रोज नवीन अध्याय भक्तांना सांगण्यात येतात. मोठ्या प्रमाणात भक्त जनाची या कथेत उपस्थिती असते. अत्यंत भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न होत आहे