काटोल: ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन, अनिल देशमुखांची भावपूर्ण श्रद्धांजली
Katol, Nagpur | Aug 4, 2026 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ नेते, बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनिल देशमुख यांनी आपल्या शोकसंदर्भातील प्रतिक्रियेत म्हटले आहे की, त्रिपुरा आणि बिहार या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळालेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांचे शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील कार्य कायम स्मरणात राहील.