बदनापूर: मान देऊळगाव सह बदनापूर शहरात व परिसरात आकाशात विमानाच्या गिरड्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आज दिनांक 1जून 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 7 वाजता निघालेल्या माहितीनुसार बदनापूर तालुक्यातील मान देऊळगाव सह बदनापूर शहर व परिसरामध्ये काल दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळच्या सुमारास आकाशात विमानाच्या गिरड्या पाहायला मिळाले आहे उद्या बऱ्याच वेळ मारल्याने यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी जिल्हाधिकारी मित्तल मॅडम यांना फोन काल वर याची माहिती दिली त्यावेळी चौकशी करून योग्य माहिती घेते व नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे मत जिल्हाधिकारी मॅडम यांनी व्यक्त केले आहे.