उमरेड: : मतदार यादी विशेष पुनर्निरिक्षण: आमदार संजय मेश्राम यांच्याकडून मतदारांना आवाहन
Umred, Nagpur | Jul 13, 2026 आमदार संजय मेश्राम यांनी आज मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानांतर्गत आपला मतदार पडताळणी फॉर्म संबंधित BLO यांच्याकडे सादर केला.यावेळी बोलताना आमदार मेश्राम म्हणाले की, "लोकशाहीची खरी ताकद ही अचूक मतदार यादीत असते. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने आपली नोंदणी तपासून पडताळणी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहें.