✨ युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘Youth Connect’! ✨
व्यसनांना नकार देऊया, स्वप्नांना होकार देऊया! 💪
प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी युवकांना व्यसनांपासून दूर राहून आपल्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे.
🚫 Say No to Drugs | Say Yes to Life! ❤️
जाणीव मनात, उमेद कृतीत, यश वाटचालीत! 💯
#youthconnect #saynotodrugs #sayyestolife #thanepolice #nashamuktbharat #drugfreeyouth #youthforchange #नशामुक्तभारत
25 views | Thane, Maharashtra | Sep 9, 2026