काटोल: आमदार चरणसिंग ठाकूर यांच्याकडून शिवा गावात विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी
Katol, Nagpur | Aug 3, 2026 शिवा गाव येथे HAM अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची आमदार चरणसिंग ठाकूर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. याशिवाय, विद्युत विभागामार्फत सुरू असलेल्या विकासकामांचीही त्यांनी पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.