मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्प उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे संपन्न
147 views | Sindhudurg, Maharashtra | Feb 28, 2026 मान. ना. श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून मेगा स्पेशलिटी शिबीर उपजिल्हा रुग्णालय येथे संपन्न झाले. या आरोग्य शिबिराचा शुभारंभ श्रीमती. तृप्ती धोडमीसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी व इतर मान्यवर उपस्थित होते.हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग ,जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, अथायू हॉस्पिटल कोल्हापूर, वालावलकर हॉस्पिटल डेरवण तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर/अधिकारी /कर्मचारी या सर्वांच्या सहभागातून पार पडले.या शिबिराचा लाभ जवळपास 1134