जालना: जालन्यात लग्नाची तयारी सुरू असताना प्रशासनाची धडक अखेर लग्न रोखले बालविवाहाचा संशय,की प्रशासनाची घाई;योग्य ती पडताळणी
Jalna, Jalna | Mar 30, 2026 आज दिनांक 30 मार्च रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात एक धक्कादायक आणि वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. बालविवाहाच्या संशयावरून प्रशासनाने थेट लग्नस्थळी धाव घेत विवाह सोहळा थांबवलाय… मात्र, यानंतर नातेवाईकांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केलाय. नेमकं काय आहे जालन्यातील अंबड चौफुली परिसरातील सत्कार लॉन्स येथे एका मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाईनला मिळाली. या माहितीच्या आधारे महिला व बालविकास विभाग,चाईल्ड लाईन आणि जिल्हा बाल संरक्ष