बदनापूर: हसनाबाद येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी लागल्या वाहनधारकांच्या लांब- लाम रांगा
Badnapur, Jalna | May 20, 2026 आज दिनांक 20 मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघात असलेल्या हसनाबाद या गावामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब लांगास लागल्याचे पाहायला मिळाले आहे, कारण मागील काही दिवसापासून परिसरात पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे वाहनधारक पेट्रोल पंपावर एकच गर्दी करत असून पाच तास ताटकळत उभे राहतात पेट्रोल पंपावर पेट्रोल साठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.