भाजपाने अहिल्या नगरेला परम वैभवावर नेण्याचा निश्चय केला आहे आणि यावेळी निवडणूक वेगळीच असणार आहे विरोधकांनी केलेल्या संविधान बदलाचा अपप्रचार कोसळून पडला पण भाजपाने मात्र संविधानाच्या चौकोनी करून शहराला गती दिली असं प्रतिपादन भाजपाचे शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी केला