वैभववाडी: वैभववाडीतील १४ वर्षांखालील कबड्डीत अर्जुन रावराणे विद्यालय विजेता
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैभववाडी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालयाचा कबड्डी संघ विजेता ठरला.