वैभववाडी: करूळ घाट उद्या १३ सप्टेंबर पासून वाहतूकीस होणार सुरू: जिल्हाधिकारी तृप्ती घोड्मिसे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आदेश
Vaibhavvadi, Sindhudurg | Sep 12, 2025
करूळ घाट शनिवार १३ सप्टेंबर पासून वाहतूकीस सुरू होणार आहे. घाटातील धोकादायक दरडी हटविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे....