परतूर: छ.शिवाजीनगर चौफुली कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष राहुल लोणीकर यांचा सत्कार
Partur, Jalna | Aug 14, 2026 आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास यांना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकोनी परिसरात असलेल्या एका कार्यक्रमांमध्ये परतूर येथील रहिवासी असलेले व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे,या सत्काराचे कारण म्हणजे नुकतीच पार पडली जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक मध्ये राहुल लोणीकर यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे,त्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.