Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कामठी: कामठीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला अटक ​

Kamptee, Nagpur | Apr 6, 2026
कामठी शहरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कामठी नवीन पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ८ वीत शिकते. दुपारी ती आपल्या घराच्या मागील भागात भांडी घासण्याचे काम करत होती. परिसरातील शांततेचा फायदा घेऊन सचिन अशोक चव्हाण या आरोपीने घरात घुसून मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.