Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

बदनापूर: वरुडी येथे शेततळ्यात आढळला इसमाचा मृतदेह, परिसरात खळबळ

Badnapur, Jalna | Apr 17, 2026
आज दि.17 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर ता.वरवडी येथे शेत शिवारात असलेल्या शेततळ्यामध्ये ईसामाचा मृतदेह आढळून आल्याची घटना दि.16 एप्रिल2026 रोजी उघडकीस आली, या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक सुरवसे बदनापूर पोलीस ठाणे यांना होताच त्यांनी घटना स्थळी धाव घेत तपासणी करत पाहणी केली असता रघुनाथ कारभारी घोगरे यांचा मृतदेह असल्याचे समोर आले, याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

MORE NEWS