काटोल: काटोल येथे दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
Katol, Nagpur | Apr 13, 2026 काटोल येथे दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काटोलसह इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यवाही करून 75 लिटर मोहन फुल गावठी दारू व 1080 ml देशी दारू असा मुद्देमाल जप्त केला आहे.