नाशिक ग्रामीण पोलिसांनी CEIR पोर्टलचा प्रभावी पणे वापर करून नागरिकांचे गहाळ व चोरी गेलेले मोबाईलचा शोध घेऊन आज दिनांक 18/11/2020 रोजी मा.श्री.डीस.स्वामी(पोलीस अधीक्षक नाशिक ग्रा.)आणि मा. विमला.एम.(अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रा.) यांच्या हस्ते मोबाईल मालकास परत करण्यात आले.
.
#instagram #viral #nashik #trending #maharashtra