Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

महाड: महामार्गाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

Mahad, Raigad | May 14, 2026
राजेवाडी फाटा ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गावर जोडणाऱ्या गावागावातील अंतर्गत रस्त्यांची महामार्गाच्या कामामुळे दुरवस्था झाली आहे. याकडे राष्ट्रीय महामार्गाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेले आंबडवे येथे अनुयायांना थेट मुंबई-गोवा हायवेने जाता यावे याकरिता राजेवाडी फाटा ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाचे निर्मिती करण्यात आली.