काटोल: काळ बनून आले स्कुल बसचे चाक! खापरी शिवारात दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू
Katol, Nagpur | Jul 6, 2026 कोंढाळी परिसरातील खापरी शिवारात रविवारी सायंकाळी सुमारे ५.०० ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान धावत्या स्कूल बसचे मागील डाव्या बाजूचे चाक अचानक निखळून समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडकले आणि त्यानंतर ते चाक दुचाकी स्वाराच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.