बदनापूर: सावंगी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियानाला आमदार नारायण कुचे यांनी लावली उपस्थिती
Badnapur, Jalna | May 17, 2026 आज दिनांक 17 मे 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सावंगी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियानाला उपस्थिती लावत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आलेले मार्गदर्शन त्यांनी श्रवण केले आहे याप्रसंगी मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.