काटोल: मानातेश्वर देवस्थान येथे इको टुरिझम पार्क विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर
Katol, Nagpur | Apr 8, 2026 मानातेश्वर देवस्थान येथे इको टुरिझम पार्क विकसित करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव आमदार चरण सिंग ठाकूर यांनी शासनाकडे सादर केला आहे. या महत्वपूर्ण प्रस्तावास त्वरित मान्यता मिळावी यासाठी त्यांनी आज वनमंत्री गणेश नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.