Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: तहसील परिसरामध्ये पार पडले छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर

Badnapur, Jalna | May 8, 2026
आज दि.8 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2वाजता बदनापूर तहसील परिसरामध्ये महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आ. नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले,या शिबिरात शेतकऱ्यांचे प्रलंबित फेरफार नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र विविध सामाजिक अर्थसहाय्य योजना घरकुल लाभार्थी पट्टे विद्यार्थ्या योजना यासारख्या प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात आला व त्यास सोडवण्याच्या सूचना आ.नारायण कुचे यांनी महसूल विभागाला दिल्या.

MORE NEWS