धुळे: छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा देवेंद्र फडवणीस श्रेष्ठ आहेत का : माजी आमदार अनिल गोटे
Dhule, Dhule | Sep 1, 2024 मानगाव किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानकपणे कोसळला छत्रपतींचा पुतळा कोसळण्या इतकी दुर्बावीय घटना गेल्या 75 वर्षात ओढवली नाही. अजित पवारांनी सर्वप्रथम महाराष्ट्राचे 13 कोटी जनतेची माफी मागितली. लागोपाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माफी मागितली. पण राज्याची उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री भारताचे मुख्यमंत्री फडवणीस यांनी माफी मागण्याची दिलगिरी व्यक्त करणे ही टाळले.