धुळे: देवपूर डॉली हाऊस जवळ वाघोदे गावातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी खासदार बच्छाव यांच्या उपस्थितीत बैठक
Dhule, Dhule | Aug 31, 2024 देवपूर परिसरातील डोली हाऊस येथे खासदार बच्छाव यांच्या कार्यालयात वाघोली गावातील एमआयडीसी मुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे होत असलेल्या नुकसानाबाबत बैठक तिचे आज आयोजन करण्यात आले होते. नरडाणा एमआयडीसी येथील जिंदाल पावर प्लांट सुरू असून कंपनीचे केमिकल युक्त दूषित पाण्यामुळे वाघाचे परिसरातील शेतकऱ्यांचे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. निवेदन व आंदोलन करून देखील सदर कंपनीचे मॅनेजमेंट लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांच्या वतीने खासदार बच्छाव यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होत