धुळे: नेर गावात चार ठिकाणी घरफोडी अज्ञात धुळे तालुका पोलिसत गुन्हा दाखल.
Dhule, Dhule | Sep 1, 2024 नेर गावात अज्ञात चोरट्याने पोस्ट ऑफिसर तीन घरांना टार्गेट केले. एवढी चोरट्याने एका शिक्षकाच्या घरातून 8000 या घटनेची माहिती मिळते धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळेस त्यांनी चौकशी केली. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून यामुळे गावकरीत भयभीत झाले आहेत. यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.