धुळे: पोलीस कवायत मैदान येथे पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र 11 चा दिक्षात संचलन सोहळा संपन्न.
Dhule, Dhule | Aug 31, 2024 पोलीस कवायत मैदान येथे पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र 11 चा दीक्षांत संचालन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथील सत्र क्रमांक 11 मधील 625 9 प्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांचा दीक्षांत समारंभ पोलीस कवायत मैदान येथे संपन्न झाला. यावेळेस या ठिकाणी पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी विविध स्पर्धेत निवड झालेल्या अकरा प्रशिक्षणार्थींचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.