धुळे: देवपूर श्री स्वामी नारायण मंदिरात भक्ती रंग भजन संध्या कार्यक्रम सोहळा संपन्न
Dhule, Dhule | Aug 31, 2024 धुळे शहरातील देवपूरातील श्री स्वामी नारायण मंदिरात गरज भक्तीचा सोहळा हरीनामाचा या संकल्पनेने बापूश्री इंदुबाई प्रतिष्ठान बोरकुंड वतीने आयोजित भक्ती रंग भजन संध्या अकरा दिवसांपासून सुरू होती. देवपूर येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या प्रांगणात भक्ती मय वातावरणात अकरा दिवस भक्ती सोहळा रंगला. वारकरी संप्रदायातील तालुका भरातून १३३ भजनी मंडळांनी सहभाग घेतला.साखळी पध्दतीने झालेल्या स्पर्धेत प्रत्येक मंडळाने आपली भक्ती पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली.त्याच माध्यमातून स्पर्धेत ज्या ज्या विभागीय