बदनापूर: हॉटेल ताज येथे आ. नारायण कुचे यांनी लेकीच्या लग्नात डीजेच्या तालावर धरला ताल,व्हिडिओ व्हायरल
आज दिनांक 2 मे 2016 वार शनिवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे हॉटेल ताज येथे लेकीच्या लग्नाच्या शुभ मुहूर्तावर डीजेच्या तालावर ताल धरल्याचे पाहायला मिळाले असून यावेळी त्यांनी मनसोक्तपणे डान्स केला आहे आणि हा डान्स सध्या मतदारसंघांमध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.